Akola News : अकोल्यात गॅस सिलिंडरचा काळाबाजार; ग्राहक त्रस्त, प्रशासनावर संताप

अकोल्यात गॅस सिलिंडर काळाबाजारामुळे ग्राहक हैराण; प्रशासनाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह.
Customers Face Severe Shortage

Customers Face Severe Shortage

Sakal

Updated on

अकोला : शहरासह संपूर्ण जिल्ह्यात घरगुती गॅस सिलिंडरचा उघडपणे काळाबाजार सुरू असून सामान्य नागरिक अक्षरशः त्रस्त झाले आहेत. अधिकृत दराने सिलिंडर मिळणे दिवसेंदिवस कठीण होत चालले असून “नंबर लावूनही सिलिंडर मिळत नाही” ही तक्रार आता अपवाद नसून नियमच बनली आहे. एजन्सी धारकांच्या मनमानी कारभारामुळे ग्राहकांना अतिरिक्त पैसे मोजावे लागत आहेत. विशेष म्हणजे जिल्हाधिकाऱ्यांसह इतर अधिकारी सुद्धा रिल काढण्यात मग्न असल्याने नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

gas prices in 20 years
Railway Freight Hub Stained with Blood; Supremacy War Suspected in High-Profile Murder Case
gas Cylinder seized
Akola
Marathi News Esakal
www.esakal.com