Buldhana: जिल्ह्यातील मोठ्यासह लहान प्रकल्प पाण्याने तुडूंब; वर्षभराकरिता पिण्याच्या पाण्याचा प्रश्न मिटला, सिंचनासाठी होणार मदत
IrrigationIn Buldhana: बुलडाणा जिल्ह्यात सप्टेंबरमधील पावसामुळे जलाशयात जलसाठा वाढला असून, पिण्याच्या पाण्याचा आणि रब्बी हंगामाच्या सिंचनाचा प्रश्न मिटला आहे. यंदा जलसाठ्याची टक्केवारी ८४.१२% असून, शेतकऱ्यांच्या आशा पल्लवीत झाल्या आहेत.
बुलडाणा : टप्याटप्याने पडलेल्या पावसामुळे यंदा जलाशय भरण्याचा प्रश्न निर्माण झाला होता. मात्र, पावसाचे दिवस संपत असतांनाच सप्टेंबरमध्ये पडलेल्या पावसामुळे जिल्ह्यातील जलाशयात जलसाठा उपलब्ध झाला आहे.