Patur Hailstorm : पातूर तालुक्यात गारपीट; नुकसानीचे पंचनामे करा - आमदार नितीन देशमुख यांचे जिल्हाधिकाऱ्यांना पत्र

पातूर व बाळापूर तालुक्यात ३० मार्च रोजी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग व इतर शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले.
MLA Nitin Deshmukh

MLA Nitin Deshmukh

sakal

Updated on

अकोला - पातूर व बाळापूर तालुक्यात ३० मार्च रोजी बरसलेल्या अवकाळी पावसामुळे फळबाग व इतर शेत पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. पातूर तालुक्यात अनेक भागात गारपीट झाल्याने शेतकरी पूर्णतः कोलमडून गेला असून पिक नुकसानीचा तातडीने पंचनामा करण्याची सूचना आमदार नितीन देशमुख यांनी जिल्हाधिकारी वर्षा मीना यांना पत्राद्वारे केली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com