Heavy Rain Akola: सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताचा आता शनिवारी सुद्धा जिल्ह्यातील जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाल्याचे दिसून आले.
अकोला : सततच्या पावसामुळे पिकांचे प्रचंड नुकसान झालेले असताचा आता शनिवारी (ता. २७) सुद्धा जिल्ह्यातील जोरदार पाऊस झाला. त्यामुळे जनजीवन प्रभावित झाल्याचे दिसून आले.