Akola News : अकोल्यात गॅस संकट तीव्र! १० दिवसांपासून सिलिंडर नाही; नागरिकांचा संताप, आंदोलनाचा इशारा

अकोल्यात गॅस सिलिंडर तुटवड्यामुळे नागरिक त्रस्त; दहा दिवस उलटूनही पुरवठा न झाल्याने संताप वाढला.
LPG Shortage Triggers Public Outrage in Akola

LPG Shortage Triggers Public Outrage in Akola

Sakal

Updated on

अकोला : अकोल्यात घरगुती गॅस सिलिंडरचा तीव्र तुटवडा निर्माण झाला असून तब्बल दहा दिवस उलटूनही ग्राहकांना सिलिंडर मिळत नसल्याने संतापाची लाट उसळली आहे. स्वयंपाकघर थंड पडले असून महिलांना प्रचंड हालअपेष्टा सहन कराव्या लागत आहेत. परिस्थिती इतकी बिकट झाली आहे की, अनेक कुटुंबांना पर्यायी साधनांचा आधार घ्यावा लागत आहे. मात्र, याकडे प्रशासनाचे पूर्णपणे दुर्लक्ष होत असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com