Akola Zilla Parishad: IAS अनय नावंदर अकोला जिल्हा परिषदेचे नवे मुख्य कार्यकारी अधिकारी; AIR-32 अधिकाऱ्याने स्वीकारली जबाबदारी

32 officer appointed in Akola district: युपीएससी 2021 मध्ये अखिल भारतीय 32 वा क्रमांक मिळवलेल्या युवा, अभ्यासू व लोकाभिमुख UPSC AIR अधिकाऱ्याची अकोला जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी पदावर नियुक्ती; ग्रामीण विकास व प्रशासनाला नवी दिशा देण्याची अपेक्षा
Young IAS Officer Anay Navandar Assumes Leadership of Akola Zilla Parishad

Young IAS Officer Anay Navandar Assumes Leadership of Akola Zilla Parishad

esakal

Updated on

अकोला : जिल्हा परिषदेच्या मुख्य कार्यकारी अधिकारीपदी भारतीय प्रशासकीय सेवेचे (भा.प्र.से.) अधिकारी अनय नितीन नावंदर यांनी गुरुवारी पदभार स्वीकारला. प्रभारी मुख्य कार्यकारी अधिकारी दिगंबर लोखंडे यांनी त्यांच्याकडे पदभार सुपूर्द केला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com