Women's Day Special : भारतीय नाण्यांवर आतापर्यंत दहा थोर महिलांची छायाचित्रे
Women On Currency : १९८५ पासून आतापर्यंत भारतीय नाण्यांवर दहा थोर महिलांची छायाचित्रे झळकली आहेत. तर, १८४१ मध्ये काढलेले राणी व्हिक्टोरियांचे सोन्याचे नाणे हे जगातील पहिले व शेवटचे ठरले.
अकोला : भारताला स्वातंत्र्य मिळाल्यानंतर १९८५ ते २०२४ पर्यंत एकूण दहा थोर महिलांची छायाचित्रे भारतीय नाण्यांवर छापण्यात आली आहेत. राणी व्हिक्टोरिया यांचे छायाचित्र असलेले जगातील पहिले आणि शेवटचे सोन्याचे नाणे सन १८४१ सालात काढण्यात आले होते.