

Tractor Accident
sakal
कापशी : कापशी ते वाडेगाव या मार्गावर गुरुवारी दुपारी घडलेल्या अपघातात कायखेड (शेगाव) येथील युवकाचा मृत्यू झाला. कापशी तलावाजवळ टू-व्हीलर आणि ट्रॅक्टर यांची धडक होऊन ही दुर्घटना घडली. या भागात गेल्या काही आठवड्यांपासून अपघातांचे प्रमाण वाढत असल्याने नागरिकांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.