Karanja Car Accident
esakal
कारंजा : मूर्तिजापूर–कारंजा मार्गावर मुरंबा फाट्याजवळ झालेल्या भीषण कार अपघातात (Karanja Car Accident) दोघांचा जागीच मृत्यू झाला, तर चार जण गंभीर जखमी झाल्याची दुर्दैवी घटना गुरुवारी (ता. ५) सायंकाळी घडली. मृत व जखमी सर्वजण कारंजा येथील रहिवासी असल्याची माहिती समोर आली आहे. (Maharashtra Road Accident Today)