Truck Accident: रोडवर ट्रकचा कहर! भरधाव ट्रकच्या धडकेत एकाचा मृत्यू
Fatal Truck-Motorcycle Collision in Khamsgaon: पिंपळगाव राजा–भालेगाव रोडवर ट्रकच्या निष्काळजीपणामुळे मोटारसायकलला जोराची धडक लागली. या भीषण अपघातात गणेश जाधव यांचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचे पत्नी आणि तीन मुले गंभीर जखमी झाले आहेत.