Akola Fraud News : कोल्हापूरच्या हॉटेल व्यावसायिकाला अकोल्यात १५ लाखांचा गंडा; तीन किलो सोन्याची नाणी देण्याचे दाखविले आमिष

साडेतीन किलो सोन्याची नाणी अवघ्या ५० लाख रुपयांत विकण्याचे दाखविले आमिष.
fraud Akola

fraud Akola

sakal

Updated on

अकोला - पातूर तालुक्यातील नांदखेड फाटा येथे साडेतीन किलो सोन्याची नाणी अवघ्या ५० लाख रुपयांत विकण्याचे आमिष दाखवून कोल्हापूरच्या एका हॉटेल व्यावसायिकाची १५ लाख रुपयांची फसवणूक झाल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. व्यवहारापूर्वी तपासणीसाठी दिलेले एक नाणे खरे असल्याने विश्वास बसला; मात्र व्यवहारानंतर मिळालेली उर्वरित नाणी बनावट निघाल्याने हा फसवणुकीचा प्रकार उघडकीस आला.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com