Leopard Attack : बिबट्याच्या हल्ल्यात बारा बकऱ्या ठार; एक जखमी, गुळभेली शिवारातील घटना

Wild Animal Attack : गुळभेली शिवारात बिबट्याच्या हल्ल्यात १२ बकऱ्यांचा मृत्यू झाला असून, एक बकरी गंभीर जखमी झाली आहे. या घटनेमुळे शेतकऱ्यांचे मोठे आर्थिक नुकसान झाले असून ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
Leopard Attack
Leopard Attacksakal
Updated on

मोताळा : बिबट्याच्या हल्ल्यात १२ बकऱ्या ठार तर, एक जखमी झाल्याची घटना सोमवारी (ता. २१) सकाळी गुळभेली शिवारात उघडकीस आली. त्यामुळे संबंधीत पशुपालक शेतकऱ्याचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com