Akola: शिष्यवृत्तीपासून वयोश्रीपर्यंत ७२ योजनांच्या सेवा १५ जूनपर्यंत बंद, महा-डीबीटीचा फटका

MahaDBT Portal Services Suspended for Upgrade: महा-डीबीटी पोर्टलच्या अपग्रेडमुळे ७२ शिष्यवृत्ती व सरकारी योजना सेवा १५ जूनपर्यंत बंद. विद्यार्थी, शेतकरी व लाभार्थ्यांना महाडीबीटी २.० फटका.
Akola

Akola

esakal

Updated on

अकोला: महा-आयटी पोर्टलच्या तांत्रिक अडचणीमधून आपले सरकार सेवा केंद्र चालक आणि नागरिक सावरत असतानाच आता महा-डीबीटी पोर्टलच्या सेवाही विस्कळीत झाल्या आहेत. महाडीबीटी २.० या नव्या आवृत्तीत स्थलांतर करण्याच्या प्रक्रियेमु‌ळे राज्यातील ७२ योजनांच्या सेवा १ जूनपासून १५ जूनपर्यंत तात्पुरत्या बंद करण्यात आल्या आहेत. परिणामी विद्यार्थ्यांसह शेतकरी, ज्येष्ठ नागरिक आणि लाभार्थ्यांना मोठा मनस्ताप सहन करावा लागत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com