
Mahan Dam
sakal
महान : महान धरणाच्या पाणलोट क्षेत्रात दि.१२ सप्टेंबर रोजी झालेल्या पावसामुळे जलसाठ्याच्या पातळीत वाढ होत असल्याने शुक्रवारी (ता.१२) रात्री १२ वाजता महान धरणाचे दोन वक्रद्वार (गेट) प्रति ६० सेंटिमीटर म्हणजे, दोन फुटाणे उघडण्यात आले. या दोन्ही गेटमधून ९८.९६ क्यूमेक्स पाण्याचा नदीपात्रात विसर्ग करणे सुरू आहे.