Crop Damage

Crop Damage

sakal

Crop Damage: मोताळा तालुक्यात ढगफुटीसदृश पावसाने झोडपले; शेतीपिकांची नासाडी, शेतशिवारात साचले पाणी, शेतकऱ्यांचे अतोनात नुकसान

Cloudburst-like Rain Batters Dhammangav Bade Region: धामणगाव बढे परिसरात रविवारी पहाटे ढगफुटीसदृश पाऊस झाला. पाच तासांच्या मुसळधार पावसाने मका, सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे मोठे नुकसान झाले.
Published on

मोताळा : तालुक्यातील धामणगाव बढे परिसराला रविवारी (ता. २) पहाटे ढगफुटीसदृश पावसाने झोडपले. जवळपास पाच तास मुसळधार पावसाने थैमान घातले. त्यामुळे मका, सोयाबीन, कापूस व इतर पिकांचे अतोनात नुकसान झाले आहे. हातातोंडाशी आलेला घास हिरावला गेला असून, बळीराजा संकटात सापडला आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com