Lakshmi Mukti Yojana
esakal
-अर्चना फाटे
मोताळा : महिलांना स्वावलंबी बनविण्यासाठी शासनाने आता सातबारावर पत्नीचे नाव नोंदणी शून्य खर्चात करण्याचा मोठा निर्णय घेतला आहे. ग्रामीण भागातील महिलांना आर्थिक दृष्ट्या सक्षम करण्यासाठी आणि शेतमालकीत थेट सहभाग मिळावा यासाठी महाराष्ट्र शासनाने लक्ष्मी मुक्ती (Lakshmi Mukti Yojana) ही योजना सुरू केली आहे.