Akola Crime: ३०० सीसीटीव्ही तपासल्यानंतर पोलिसांची मोठी कारवाई; अकोला सिव्हिल लाईन छेडछाड प्रकरणातील आरोपी जेरबंद!

CCTV surveillance helps solve Akola crime: ३०० सीसीटीव्हींच्या मदतीने पोलिसांची यशस्वी कारवाई; अकोला छेडछाड प्रकरणातील आरोपीला अटक
Akola police officials reviewing CCTV footage during investigation of the Civil Lines case.

Akola police officials reviewing CCTV footage during investigation of the Civil Lines case.

Sakal

Updated on

-योगेश फरपट

अकोला : शहरातील सिव्हिल लाईन परिसर हा शिक्षणाचे प्रमुख केंद्र म्हणून ओळखला जातो. विविध महाविद्यालये, कोचिंग क्लासेस आणि शैक्षणिक संस्था मोठ्या संख्येने येथे असल्याने दररोज हजारो विद्यार्थी-विद्यार्थिनींची वर्दळ असते. मात्र, या गर्दीचा गैरफायदा घेत काही मनचले युवक परिसरात फिरत राहून विद्यार्थ्यांना त्रास देत असल्याच्या तक्रारी अधूनमधून समोर येत असतात. अलीकडेच घडलेल्या छेडछाडीच्या एका घटनेने संपूर्ण शहरात संतापाची लाट उसळली होती.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com