dr. atul shankarvar and mangesh joshi
sakal
अकोला - आरोग्य उपसंचालक कार्यालय परिसरात असलेल्या जिल्हा हिवताप अधिकारी कार्यालयावर बुधवारी दुपारी बुलडाणा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (एसीबी) कारवाई केल्याची माहिती आहे. या कारवाईत जिल्हा हिवताप अधिकारी डॉ. अतुल शंकरवार आणि लिपिक मंगेश जोशी यांना लाच स्वीकारताना ताब्यात घेतल्याचे समजते.