Akola Accident: मलकापूर हादरले दोन अपघातांनी! भरधाव वाहनांच्या धडकेत दोघांचा जागीच मृत्यू, एक गंभीर जखमी
Accident News: शहरातील बुलढाणा रोडवर व निंबारी फाट्यानजीक झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.
मलकापूर : शहरातील बुलढाणा रोडवर व निंबारी फाट्यानजीक झालेल्या वेगवेगळ्या दोन अपघातात दोघांचा जागीच मृत्यू तर एक जण गंभीर जखमी झाला. याप्रकरणी मलकापूर शहर पोलिसांनी अज्ञात वाहनचालकांविरूध्द गुन्हा दाखल केला आहे.