Akola crime: मलकापूर आठवडी बाजार चौकात उसनवारीच्या पैशांवरून झालेल्या वादातून चाकूने हल्ला करून एका व्यक्तीस गंभीर जखमी करण्यात आले. संशयित आरोपीला पोलिसांनी अटक करून न्यायालयात हजर केले असून २४ ऑक्टोबरपर्यंत पोलिस कोठडी सुनावली आहे.
शेंदूरजनाघाट : मलकापूर आठवडी बाजार चौकात उसनवारीच्या पैशांवरून एका व्यक्तीवर चाकूने वार करून त्याला गंभीर जखमी करण्यात आले. ही घटना २१ ऑक्टोबरला सायंकाळच्या सुमारास घडली.