Akola Crime: काटेपूर्णा नदीपुलावर थरार; ४२ वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने निर्घृण हत्या, गाव हादरले
Akola News: तालुक्यातील उमई-जांभा रस्त्यावरील काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ एका ४२ वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून, दुसरा गंभीर जखमी झाल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे.
मूर्तिजापूर : तालुक्यातील उमई-जांभा रस्त्यावरील काटेपूर्णा नदीच्या पुलाजवळ एका ४२ वर्षीय इसमाची धारदार शस्त्राने हत्या करण्यात आली असून, दुसरा गंभीर जखमी झाल्याने गावात दहशत निर्माण झाली आहे.