Marathi language: रिक्षाचालकांना मराठीची सक्ती, पण बसस्थानकांवर इंग्रजी फलक; परिवहन विभागाच्या भूमिकेवर प्रश्नचिन्ह

Marathi Rule For Rickshaw Drivers But English Signs At Bus Stations: रिक्षाचालकांवर मराठीची सक्ती, पण बसस्थानकांवर इंग्रजी फलक; शासनाच्या मराठीप्रेमावर दुहेरी निकषांचा आरोप
Marathi Compulsory For Rickshaw Drivers But English Signboards At Bus Stations Raise Questions On Maharashtra Transport Policy

Marathi Compulsory For Rickshaw Drivers But English Signboards At Bus Stations Raise Questions On Maharashtra Transport Policy

sakal

Updated on

-मुशीरखान कोटकर

देऊळगाव राजा: रिक्षा व टॅक्सीचालकांना मराठी भाषा बोलता आली पाहिजे, अन्यथा परवाने रद्द करण्याचा इशारा देणाऱ्या परिवहन मंत्रालयाच्या कारभारावर आता प्रश्नचिन्ह उपस्थित झाले आहे. राज्यातील बसस्थानकांवर परिवहन विभागाकडून लावण्यात आलेले मोठमोठे जाहिरात फलक व सूचना चक्क इंग्रजी भाषेत असल्याने, शासनाचे मराठीप्रेम केवळ बोलण्यापुरतेच आहे का? असा सवाल प्रवाशांकडून उपस्थित केला जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com