Crime News : मॅट्रिमोनियल साईटवर लग्नाच्या आमिषाने शिक्षिकेवर अत्याचार; जालना येथे घडली धक्कादायक घटना, आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल
Matrimonial Fraud : मॅट्रिमोनियल साईटवर विवाहाचे आमिष दाखवून जालना येथील तरुणाने मुर्तीजापूर येथील शिक्षिकेवर अत्याचार केला. याप्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून आरोपीचा शोध सुरू आहे.
मुर्तीजापूर : डिजिटल युगात लग्नासाठी ऑनलाइन मॅट्रिमोनियल प्लॅटफॉर्मचा वापर वाढत असतानाच, याच विश्वासाच्या माध्यमाचा गैरवापर होऊन एका तरुणीच्या आयुष्याशी खेळ झाल्याची धक्कादायक घटना घडली आहे.