Akola News : अल्पवयीन मुलीवर अत्याचार करणाऱ्याला ठोकल्या बेड्या

Minor Abuse Case : अकोल्यातील रामदासपेठ पोलिसांनी अल्पवयीन मुलीवरील अत्याचार प्रकरणात आरोपी तोहीद खानला अटक केली आहे.
Minor Abuse Case
Minor Abuse Case Sakal
Updated on

अकोला : रामदासपेठ पोलिस ठाण्यात दाखल असलेल्या अल्पवयीन मुलीवरील लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपीला पोलिसांनी अटक केली आहे. तोहीद खान समीर खान (वय २०, रा. ताज नगर बोर्डजवळ, खैर मोहम्मद प्लॉट, अकोला) असे अटक केलेल्या आरोपीचे नाव आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com