Ladki Bahin Yojana payment issue : लाडकी बहिण योजनेंतर्गत तेल्हारा तालुक्यातील एका पात्र महिलेला अनुदान मिळालं नाही कारण त्याचं अनुदान दुसऱ्या महिलेच्या खात्यावर गेलं. याबद्दल तक्रार जिल्हाधिकाऱ्यांकडे करण्यात आली आहे.
तेल्हारा : विधानसभा निवडणुकीपूर्वी शासनाने लाडकी बहिण योजना घोषित करून घाई गडबडी मध्ये अर्ज स्वीकारले. परंतु काही अर्जांमध्ये त्रुट्या असून सुद्धा त्याची पडताळणी न केल्यामुळे अनेक घोळ झाले.