Akola News : आ. साजिद खान पठाण यांची काँग्रेस अल्पसंख्याक सेलच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती

अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली.
MLA Sajid Khan Pathan

MLA Sajid Khan Pathan

sakal

Updated on

अकोला - अकोला पश्चिम विधानसभा मतदारसंघाचे आमदार साजिद खान पठाण यांची महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीच्या अल्पसंख्याक विभागाच्या प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आली आहे. काँग्रेस पक्षश्रेष्ठींनी त्यांच्यावर टाकलेल्या विश्वासामुळे अकोला जिल्ह्याच्या राजकीय महत्त्वात भर पडली असून, जिल्हाभरातील काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये उत्साहाचे वातावरण आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com