

Sajid Khan Pathan Anti Encroachment Action Controversy After MLA Intervenes and Warns Municipal Corporation Staff
esakal
अकोला : अकोला महानगरपालिकेच्या वतीने शहरातील विविध भागांत अतिक्रमण हटविण्याची मोहीम सुरू आहे. या मोहिमेदरम्यान अकोला पश्चिमचे आमदार साजिद खान पठाण यांनी अतिक्रमण विभागाच्या कारवाईत हस्तक्षेप केला. यावेळी त्यांनी संबंधित कर्मचाऱ्याला चांगलेच धारेवर धरत जाब विचारला.