
अकोला : बनावट मृत्युपत्र तयार करणाऱ्या टोळीच्या संदर्भात सोमवारी विधान परिषद आमदार आ. अमोल मिटकरी यांनी विधिमंडळात एक गंभीर प्रश्न उपस्थित केला. अकोल्यातील कांतादेवी राजकुमार गोयनका यांच्या मृत्युपश्चात बनवलेले मृत्युपत्र बनावट असल्याचा संशय व्यक्त करत त्यांनी या मृत्युपत्रांची पडताळणी करण्याची मागणी केली.