Murtizapur-Akola News: पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने पेट्रोल पंपावर रांगा; भरीत भर सकाळपासून तीन पेट्रोल पंप बंद; साठा येण्यास विलंबामुळे पंप बंदची माहिती

Three Petrol Pumps Temporarily Closed: मूर्तिजापूरमध्ये पेट्रोल, डिझेल टंचाईच्या अफवेने नागरिकांमध्ये धांदल; तीन पेट्रोल पंप काही तासांसाठी बंद.प्रशासनाची माहिती: साठा पर्याप्त, अफवा फक्त भ्रम निर्माण करत आहे; अतिरिक्त साठा आढळल्यास कारवाई होणार.
Murtizapur-Akola News

Murtizapur-Akola News

esakal

Updated on

मूर्तिजापूर: सध्या आखाती देशात सुरू असलेले युद्धाच्या पार्श्वभूमिवर मूर्तिजापूर शहरात डिझल, पेट्रोल मिळणार नसल्याच्या अफवेने नागरिक अनावश्यक ज्वलनशील पदार्थाचा साठा करून स्वतःसह कुटुंबाचे जीवन सुद्धा धोक्यात टाकत आहेत. त्यात रविवारी (ता.२९) शहरातील तीन पेट्रोल पंप साठ्याअभावी बंद असल्याने अफवेत जास्तच भर पडली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com