Akola News: मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन कोटीचा घोटाळा उघड

Two-Crore Scam Rocks Moortizapur Agricultural Market: मूर्तिजापूर कृषी उत्पन्न बाजार समितीत दोन कोटींपेक्षा जास्त आर्थिक घोटाळा उघडकीस आला; केवळ एका आरोपीला अटक; मुख्य आरोपी फरार
Akola News

Akola News

esakal

Updated on

मूर्तिजापूर: कृषी उत्पन्न बाजार समिती येथे उघडकीस आलेल्या दोन कोटी पेक्षा जास्त रुपयांच्या आर्थिक गैरव्यवहार प्रकरणामुळे शहरासह तालुक्यात खळबळ उडाली आहे. शेतकरी, अडते आणि बाजार समितीच्या व्यवहाराशी संबंधित घटकांची मोठ्या प्रमाणात आर्थिक फसवणूक झाल्याचा आरोप असूनही मुख्य आरोपी अद्याप पोलिसांच्या हाती लागलेले नसल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com