Akola News
Akola Newssakal

Akola News: कंझरा येथे कमळगंगा नदीला अचानक आलेल्या पुराचा कहर; मायलेकी वाहून गेल्या, मुलगी झाडाला अडकल्याने बचावली

Flood Tragedy: मूर्तिजापूर तालुक्यातील कंझरा येथे कमळगंगा नदीला आलेल्या पुरात मायलेकी वाहून गेल्या. मुलगी झाडाला अडकल्याने सुखरूप असून आईचा शोध सुरू आहे.
Published on

मूर्तिजापूर : तालुक्यातील कंझरा येथील कमळगंगा नदीला शुक्रवारी (ता.२९) अचानक आलेल्या पुरात शेतात मजुरी करून घरी परतणाऱ्या मायलेकी वाहून गेल्या.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com