Khamgaon News : चिमुकल्याला बाजूला सोडून आईने रेल्वेखाली उडी घेऊन संपविले जीवन

कौटुंबिक कलहातून महिलेने स्वतःच्या चिमुकल्याला बाजूला सोडून रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना घडली.
railway

railway

sakal
Updated on

खामगाव - कौटुंबिक कलहातून महिलेने स्वतःच्या चिमुकल्याला बाजूला सोडून रेल्वेखाली उडी घेऊन जीवन संपविल्याची धक्कादायक घटना आज ता. १८ सप्टेंबर रोजी जलंब रेल्वे स्टेशन परिसरात सकाळी ९.३० वाजता दरम्यान घडली. या घटनेने परिसरात खळबळ उडाली असून हळहळ व्यक्त होत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com