Success Story: एकाच वेळी मामा भाचे झाले क्लासवन अधिकारी; एमपीएससी परीक्षेत शिर्ल्याच्या मामा भाच्यांची दमदार कामगिरी
From Adversity to Achievement: The Journey of Shirla’s Uncle and Nephew: शिर्ला गावातील मामा-भाच्यांनी एमपीएससी परीक्षेत अनुक्रमे १२वा आणि ४था क्रमांक मिळवून क्लासवन अधिकारी होण्याचा मान पटकावला.
पातूर : तालुक्यातील शिर्ला गावातील मामा व भाचा, राजेंद्र घुगे आणि प्रतीक पारवेकर यांनी महाराष्ट्र लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत, बारावा आणि चौथा क्रमांक मिळवून एकाचवेळी क्लासवन अधिकारी होण्याचा मान मिळवला आहे.