
Akola Municipal Elections
sakal
अनंत सुपनर
कारंजा : राज्य निवडणूक आयोगाने अखेर राज्यातील स्थानिक स्वराज्य संस्थांच्या सार्वत्रिक निवडणुकांची तयारी सुरू केली आहे. नगरपरिषदा आणि नगरपंचायतिच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी मतदार यादीचा कार्यक्रम आयोगाने जाहीर केला आहे.