Akola: स्टोअररुमचे कुलूप तोडून एक लाखांच्या ॲल्युमिनियम तारा लंपास

Aluminium Wire Theft Reported in Murtizapur: मूर्तिजापूरातील पाचडे ले-आऊट परिसरात स्टोअररुमचे कुलूप तोडून सुमारे एक लाख रुपयांच्या ॲल्युमिनियम तारा चोरीला गेल्या.
Akola

Akola

esakal

Updated on

मूर्तिजापूर: शहरातील पाचडे ले-आऊट परिसरात भररात्री अज्ञात चोरांनी स्टोअररुमचे कुलूप तोडून सुमारे एक लाख रुपयांच्या ॲल्युमिनियम तारा चोरून नेल्याची घटना शुक्रवारी (ता.१०) उघडकीस आली. या प्रकरणी मूर्तिजापूर शहर पोलिसांनी महिंद्रा कंपनीच्या दोन वाहनांसह अनोळखी आरोपींविरुद्ध चोरीचा गुन्हा दाखल केला असून, पुढील तपास सुरू आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com