Akola Accident: तिहेरी अपघातात एक जागीच ठार, नऊ जखमी
Accident News: ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या पायटागी जवळ तिहेरी विचित्र अपघातात एक जागीच ठार, तर लहान मुलासह नऊ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान ही
मूर्तिजापूर : ग्रामीण पोलिस ठाणे अंतर्गत असलेल्या पायटागी जवळ तिहेरी विचित्र अपघातात एक जागीच ठार, तर लहान मुलासह नऊ जण जखमी झाल्याची घटना शुक्रवारी (ता.२४) सायंकाळी ७.३० वाजेदरम्यान ही घटना घडली.