

Akola Tourism
sakal
अकोला: जिल्ह्यातील सातपुड्याच्या कुशीत वसलेला नरनाळा किल्ला हा ऐतिहासिक वारसा, समृद्ध वनसंपदा आणि आदिवासी संस्कृतीचा संगम असलेला ठेवा आहे. या किल्ल्याच्या पायथ्याशी आयोजित करण्यात आलेल्या नरनाळा महोत्सवाने पर्यटन क्षेत्रात नवचैतन्य निर्माण केले आहे.