vaibhav ghuge
sakal
अकोला - राष्ट्रवादी (अजित पवार गट) महानगर विद्यार्थी आघाडीचे प्रमुख वैभव घुगे यांनी गुरुवारी (ता. २७) जुन्या आरटीओ रोडजवळील रेल्वे ट्रॅकवर धावत्या ट्रेनसमोर उडी मारून आयुष्य संपवले. त्यांच्या या धक्कादायक निर्णयाने अकोल्यातील राजकीय वातावरणात हळहळ पसरली आहे.