Akola: पहिल्याच पावसात रस्त्याची झाली दैना; नाल्यांमध्ये गाळ, ग्रामसचिवांच्या अनुपस्थितीमुळे नागरिक संतप्त

Heavy Rain Exposes Poor Drainage in Nerpinglai: नेरपिंगळाई ग्रामपंचायत परिसरात पहिल्याच पावसात रस्ते जलमय झाल्याने नागरिकांचे हाल होत आहेत.
Akola

Akola

esakal

Updated on

नेरपिंगळाई: नेरपिंगळाई ग्रामपंचायतच्या वॉर्ड क्रमांक एकमधील पांडेपुऱ्यात पहिल्याच पावसाने विकासकामांच्या दाव्याची पोलखोल केली आहे. नाल्यांमध्ये मोठ्या प्रमाणात गाळ साचल्याने पावसाचे पाणी वाहून न जाता थेट रस्त्यावर साचले असून संपूर्ण रस्ता जलमय झाला आहे. परिणामी नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com