MLA Randhir Savarkar: ‘निळकंठ सूतगिरणी’ची चाके फिरणार: आमदार रणधीर सावरकर यांची माहिती, मुख्यमंत्र्यांचे मानले आभार

Big Relief for Workers: अकोला जिल्ह्यातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देत, दीर्घकाळ बंद असलेली ‘दि निळकंठ सहकारी सूतगिरणी लिमिटेड’ पुनःस्थापित करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने मंजूर केला असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली.
“MLA Randhir Savarkar announces the restart of Nilkanth Spinning Mill; CM’s support brings relief to workers.”

“MLA Randhir Savarkar announces the restart of Nilkanth Spinning Mill; CM’s support brings relief to workers.”

Sakal

Updated on

अकोला: पश्चिम विदर्भाच्या विकासासाठी महायुती शासनाच्या विकासाभिमुख धोरणांतर्गत, शेतकऱ्यांचे कायम हित जोपासणाऱ्या देवेंद्र फडणवीस यांच्या नेतृत्वाखालील सरकारने आज महत्वपूर्ण पाऊल उचलले आहे. अकोला जिल्ह्यातील आर्थिक आणि सामाजिक विकासाला चालना देत, दीर्घकाळ बंद असलेली ‘दि निळकंठ सहकारी सूतगिरणी लिमिटेड’ पुनःस्थापित करण्याचा निर्णय मंत्रीमंडळाने मंजूर केला असल्याची माहिती आमदार रणधीर सावरकर यांनी दिली. त्यांनी शेतकऱ्यांच्या वतीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे आभार मानले आहेत.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com