

Farmers Await Relief as Crop Loan Disbursement Lags in Buldhana
sakal
बुलडाणा: जिल्ह्यात २०२५-२६ मध्ये १ लाख ५६ हजार ४०० खातेदारांसाठी पीककर्ज वाटपाचे उद्दिष्ट १५०० कोटी रुपयांचे ठेवण्यात आले होते; मात्र प्रत्यक्षात गेल्या वर्षी केवळ ६५१.९३ कोटी रुपयांचे कर्जवाटप करण्यात आले. म्हणजेच उद्दिष्टाच्या फक्त ४३ टक्के रकमेचा लाभ शेतकऱ्यांना मिळाल्याचे स्पष्ट झाले आहे.