

Akola
esakal
पातूर: अकोला-पातूर रोडवरील नांदखेड फाट्याजवळ गणेश इंगळे व इतर साथीदारांनी सोलापूर येथील हॉटेल व्यावसायिकाला सोन्याचे बनावट नाणे देऊन १५ लाख रुपयांची फसवणूक केल्याची घटना घडली असून, याप्रकरणी पातूर पोलिसांनी आरोपीतांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.