Akola News: शहरासह पातूर तालुक्यात रेशनचा काळाबाजार;रेशन माफिया सक्रिय; शासकीय धान्य परप्रांतात करत आहेत विक्री; लोकप्रतिनिधींचे दुर्लक्ष

Rise of Ration Mafia in Patur Taluka: पातूर तालुक्यात रेशन माफिया सक्रिय; शासकीय धान्य परप्रांतात विक्री होत आहे. प्रशासनाचे दुर्लक्ष, गोरगरिबांचे रेशन गमावले जात आहे.
Akola News

Akola News

esakal

Updated on

पातूर: शहरासह पातूर तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रेशनच्या धान्याचा काळाबाजार वाढला असून, याकडे पोलिस प्रशासन आणि महसूल प्रशासन तथा लोकप्रतिनिधींचे सातत्याने दुर्लक्ष होत असल्याचे बोलले जात आहे. प्रशासनाच्या दुर्लक्षामुळे रेशन माफिया सक्रिय झाले असून, गोरगरिबांचे धान्य खरेदी करून ते सऱ्हासपणे परप्रांतात विक्री करत असल्याचे बोलले जात आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com