Akola News: पातूर-अकोला मार्गावर कुटार आणि रेती वाहनांमुळे दुचाकीस्वार धोका झेलत आहेत; उडणारी धूळ आणि उघड्यावर माल ठेवणे अपघाताची शक्यता वाढवत आहे
Dust and Loose Material Threaten Two-Wheeler Riders: पातूर तालुक्यातील मुख्य रस्त्यांवर कुटार, रेती आणि मुरूम वाहने मोठ्या प्रमाणावर फिरत आहेत, ज्यामुळे उडणारी धूळ आणि उघड्यावर ठेवलेला माल दुचाकीस्वारांसह सर्वसामान्य नागरिकांसाठी धोका निर्माण करीत आहे.
पातूर: तालुक्यातील पातूर अकोला मुख्य रस्त्यांवर सध्या कुटार, विटा, रेती वाहनांची मोठ्या प्रमाणावर वर्दळ वाढली असून, त्यामधून उडणाऱ्या धुळ, कचऱ्यामुळे सर्वसामान्य नागरिक, विशेषतः दुचाकीस्वार, मोठ्या अडचणीत सापडले आहेत.