अकोला : नवीन वर्षाचा पहिला आठवडा उलटून गेला असून या वर्षाच्या सुरुवातीला एक मोठी खगोलीय घटना घडणार आहे. जे ग्रह सर्वसामान्यांना इंटरनेटवरील चित्रांमध्येच दिसतात, ते आकाशात उघड्या डोळ्यांनी पाहण्याची संधी मिळणार आहे..कृष्ण पक्षातील अंधाऱ्या वेळी हा अनोखा आकाश नजारा खूपच सुंदर व मनोवेधक असेल, त्याचा लाभ घेण्याचे आवाहन विश्व भारती केंद्राचे प्रमुख प्रभाकर दोड यांनी केले आहे..सर्व ग्रह स्वतःभोवती फिरत सूर्य प्रदिक्षणा करताना आकाशात आयनिकवृत्त मार्गावरुन फिरतात, यालाच राशीचक्र म्हणतात..Orange Exports : आयात शुल्कात बांग्लादेशकडून पुन्हा वाढ; आधीच अडचणीत असलेल्या संत्रा निर्यातीला बसणार फटका.आपली पृथ्वी स्वतःभोवती पश्चिम-पूर्व फिरल्याने सूर्य पूर्वेला व पश्चिमेस मावळताना दिसतो. प्रत्येक राशीच्या वाट्याला येणाऱ्या ३० अंशाच्या भागात दिसणाऱ्या तारकांच्या कल्पक आकारावरून मेष ते मीन अशी बारा राशींची रचना प्रत्यक्ष आकाशात पाहता येते..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.