Thane politics: राजकीय खळबळ! ‘उबाठा’चे चार नगरसेवक शिंदे गटात; मध्यरात्री ठाण्यात पक्षप्रवेश, जिल्हाप्रमुखांच्या हाती ‘धनुष्यबाण’

Midnight party joining event in Thane Details: उबाठा गटाला मोठा धक्का, चार नगरसेवक शिंदे गटात सामील
Thane Sees Political Realignment as Four UBT Corporators Join Shinde Faction

Thane Sees Political Realignment as Four UBT Corporators Join Shinde Faction

sakal

Updated on

अकोला: महानगरपालिकेच्या निवडणुकीनंतर अवघ्या दोन महिन्यातच शहराच्या राजकारणात मोठी उलथापालथ झाली आहे. शिवसेना (उद्धव बाळासाहेब ठाकरे) पक्षाकडून निवडून आलेल्या सहा नगरसेवकांपैकी चार नगरसेवकांनी पक्षाला ‘रामराम’ ठोकत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेत प्रवेश केला. विशेष म्हणजे या पक्षांतरात जिल्हाप्रमुखांचाही समावेश असल्याने उबाठा गटाला मोठा धक्का बसला आहे. ठाणे येथील उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या निवासस्थानी बुधवारी (ता.१८) मध्यरात्री हा पक्षप्रवेश पार पडला. या घटनेमुळे अकोल्याच्या राजकीय वर्तुळात मोठी खळबळ उडाली आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com