BJP-Led Alliance Secures Power in Akola Municipal Corporation

BJP-Led Alliance Secures Power in Akola Municipal Corporation

sakal

Akola politics:भाजप–मित्रपक्षांचे सत्तागणित जुळले! अकोला महापालिकेत ‘शहर सुधार आघाडी’ची सत्ता निश्चित; विभागीय आयुक्तांकडे गट स्थापनेचे पत्र

City Development Front Akola civic Body politics: अकोला महापालिकेत भाजपच्या नेतृत्वाखाली 'शहर सुधार आघाडी'ची सत्ता स्थापन
Published on

-योगेश फरपट

अकोला :अखेर अकोला महानगरपालिकेतील सत्तास्थापनेचे गणित जुळले असून भाजप व मित्रपक्षांची सत्ता स्थापन होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. भाजपच्या नेतृत्वाखाली ‘शहर सुधार आघाडी’ स्थापन करण्यात आली असून गट स्थापनेसंदर्भातील पत्र अमरावती विभागीय आयुक्तांकडे सादर करण्यात आले आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com