
अकोला : मे महिन्यापासून जिल्ह्यात अधून-मधून जोरदार पाऊस होत आहे. जून महिन्यात सुद्धा मृग नक्षत्राला सुरूवात झाल्यानंतर ११ जून रोजी दुपारी जिल्ह्यातील अकोला व बाळापूर तालुक्यातील जोरदार पावसाने हजेरी लावली. त्यामुळे तब्बल १३४ घरांची अंशतः तर १२ घरांची पूर्णतः पडझड झाली.