farming Success Story: दीड एकरात पिकलेल्या टरबुजाची कमाल! निवृत्त पोलिस अधिकाऱ्यांनी मिळविले साडेपाच लाखांचे उत्पन्न, आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर

1.5 acre watermelon cultivation income details: आधुनिक तंत्रज्ञानाच्या वापराने टरबुज शेतीतून लाखोंचे उत्पन्न
Retired police officer showcasing his watermelon crop cultivated on 1.5 acres using modern agricultural techniques.

Retired police officer showcasing his watermelon crop cultivated on 1.5 acres using modern agricultural techniques.

Sakal

Updated on

मूर्तिजापूर : तालुक्यात बागायती व फळबाग शेतीकडे शेतकऱ्यांचा कल वाढताना दिसत असून पारंपरिक पिकांना फाटा देत आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून अनेक शेतकरी लाखोंचे उत्पन्न मिळवत आहेत. याचाच प्रत्यय तालुक्याच्या दक्षिणेकडील कंझरा येथील निवृत्त पोलिस अधिकारी दिलीप महादेव नागोलकर आणि त्यांचे कृषी पदवीधर पुत्र मंगेश नागोलकर यांच्या यशोगाथेतून आला आहे. अवघ्या दीड एकर क्षेत्रात टरबूज लागवड करून त्यांनी तब्बल साडेपाच लाख रुपयांचे निव्वळ उत्पन्न मिळविले आहे.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com