Maharashtra Education News: आरटीईच्या नवीन नियमांमुळे पालकांची कोंडी; नव्या अटींमुळे अनेक जण प्रवेशापासून दूर राहण्याची शक्यता!

Private school admissions under RTE quota rules: आरटीईच्या नव्या नियमांमुळे पालकांमध्ये नाराजी; प्रवेश प्रक्रियेत अडथळे
Admission Concerns Rise After Changes in RTE Norms

Admission Concerns Rise After Changes in RTE Norms

sakal

Updated on

-सुगत खाडे

अकोला:शिक्षण विभागाने आरटीईअंतर्गत प्रवेशासाठी यंदा नियमांची चौकट अधिक घट्ट केली आहे. त्यामध्ये प्रामुख्याने घरापासून शाळेच्या अंतराची तीन किलोमीटरची मर्यादा कमी करून एक किलोमीटर करण्यात आली आहे. त्यासोबतच एक लाख रुपये वार्षिक उत्पन्न असलेल्या पालकांच्या पाल्यांनाच आरटीई अंतर्गत प्रवेश मिळणार आहे. शिक्षण विभागाच्या या अटींमुळे पालकांची कोंडी झाली असून यंदा प्रवेश प्रक्रियेवर सुद्धा त्याचा विपरीत परिणाम पाहायला मिळणार आहे, असे शिक्षण क्षेत्रातील तज्ज्ञांचे मत आहे.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com